मुव्हिंग इन विथ मलायका

मलायका आजकाल तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खूप मोकळेपणाने बोलत असते

अर्जुन कपूरसोबतचे नाते असो किंवा अरबाज खानसोबतचा घटस्फोट ती चर्चेत असते

अशा स्थितीत तिचे बहीण अमृता अरोरासोबत देखिल वाजले

यानंतर मात्र आता तिच्या दुसऱ्या लग्नाची चर्चा सुरू झाली आहे

अमृताला मलायच्या हातातील आगंठीवरून तिच्या आईचे डायमंड ब्रेसलेट आठवते

आणि ती म्हणते आता वेळ आली आहे तिच्या आवडत्या मुलीला ब्रेसलेट देण्याची

पण आपण हे शेअर करू शकतो, पण हे मलाच मिळेल, असं अमृता म्हणाली

यावर मलायका चिडते आणि म्हणते ते तुच ठेव. पण आपल्या दोघात जर लग्न कोणाचं झालं तर ते माझं होईल आणि हे ब्रेसलेट मलाच मिळेल