मलायकाचा बॅकलेस जलवा

मलायका अरोराच्या ग्लॅमरस लूकने नेहमीच चर्चेत असते

ती तिच्या ग्लॅमरस लूक पेक्षा तिच्या फिटनेसमुळे चर्चेत असते

वयाची 50 गाठणाऱ्या मलायकाच्या अभिनयाची जादू आजही लोकांच्या मनावर आहे

आता ती तिच्या ग्लॅमरस लूक आणि हॉट अंदाजासह लेटेस्ट लूकमुळे चर्चेत आहे

यावेळी मलायकाने आपला सिझलिंग लूक दाखवला आहे. ज्यात ती अतिशय साध्या पण स्टायलिश स्टाईलमध्ये दिसली

इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोमध्ये मलायका पांढऱ्या रंगाचा प्रिंटेड बॅकलेस ड्रेसमध्ये दिसत आहे

मलायका या फोटोत खूप ग्लॅमरस दिसत आहे. तिचा हा लूक पाहून ही ती 49 वर्षांची असेल असा अंदाजही लावता येत नाही