मलायका तू हुस्न की मलिका, पहा तिची ग्लॅमरस स्टाईल 

मलायका नेहमीच तिच्या ग्लॅमरस लूकने सर्वांना आश्चर्यचकित करते

या फोटोमध्ये मलायका खूपच किलर लूकमध्ये दिसत आहे

मलायकाचे फोटो सोशल मीडियावर येताच इंटरनेटचे तापमान वाढवतात

या फोटोमध्ये मलायका खूपच बोल्ड दिसत आहे

मलायकाच्या या फोटोमध्ये काळ्या रंगाचा ऑफ शोल्डर कॉस्ट टॉप आणि शॉर्ट स्कर्ट घातला आहे

या फोटोमध्ये मलायकाने डीप नेक स्ट्रीप्ड सॅटिन ड्रेस घातली आहे. ती किलर स्टाईलमध्ये पोज देताना दिसत आहे

या फोटोमध्ये ती पांढऱ्या रंगाच्या लेहेंग्यात दिसत आहे. सोबत तिने हिरवा चोकर आणि अंगठी घातली आहे  

या फोटोमध्ये ती काळ्या रंगाच्या साडीमध्ये किलर स्टाईलमध्ये दिसत आहे

मलायका अरोराच्या या लूकबद्दल सांगायचे तर ती बेबी पिंक बॉडी कॉन ड्रेसमध्ये अधिक ग्लॅमरस दिसत आहे