मल्लिका शेरावतचा बोल्ड अवतार

मल्लिका शेरावत तिच्या स्टायलिश स्टाइल आणि बोल्ड लूकने चर्चेत असते

मल्लिका सोशल मीडियावरही खूप सक्रिय राहायला लागली आहे

सध्या मल्लिका तिच्या लूकमुळे चर्चेत आहे. जो चांगलाच व्हायरल होत आहेत

या फोटोत मल्लिकाने पुन्हा एकदा तिचा बोल्ड अवतार दाखवला आहे

या फोटोंमध्ये अभिनेत्रीने प्रिंटेड डीप नेक गाऊन घातलेला दिसत आहे

तर तिने सोफ्यावर पडून अनेक हॉट आणि बोल्ड पोज दिल्या आहेत

या लूकमध्ये मल्लिका खूपच हॉट दिसत आहे