'बम डिग्गी डिग्गी बम' गर्ल सध्या सुट्टीच्या मजा लुटत आहे
साक्षी मलिक सोशल मीडियावर सक्रीय असते
तिच्या हॉट आणि ग्लॅमरस फोटोंची चर्चा सोशल मीडियावर चर्चा असते
साक्षी तिचे बोल्ड फोटो, व्हिडिओ शेअर करत असते
आता पुन्हा एकदा तिने बिकिनीतील काही फोटो शेअर केले आहेत
साक्षी गुलाबी बिकिनीत बोटमध्ये उभी आहे
साक्षी गुलाबी बिकिनीत वेगवेगळ्या पोझ दिल्या आहेत
बिकनी परिधान करुन साक्षी मलिकने इंटरनेटचा पारा वाढवला आहे