बॉलीवूड अभिनेत्री मौनी रॉय तिच्या अभिनयासह सौंदर्यामुळे चर्चेत असते
मौनी रॉय सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे
दररोज ती तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते
ज्यात ती मालदीवमध्ये व्हेकेशन एन्जॉय करताना दिसत आहे
मौनीने शेअर केलेल्या फोटो आणि व्हिडिओमध्ये ती पिंक कलरच्या शॉर्ट ड्रेसमध्ये दिसत आहे
या फोटोंमध्ये मौनीने जबरदस्त पोझ दिल्या आहेत
मौनीने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती समुद्र किनाऱ्यावर फिरताना दिसत आहे
तर फोटोवर तिने प्रेमात माझे पाय नेहमीच जीवनाच्या संगीतावर थिकरकतात...असे लिहले आहे
तिने आपले केस मोकळे ठेवले असून तिची स्टाइल चाहत्यांच्या पसंतीस उतरली आहे