'नागिन'मौनी रॉयने चालवली चाहत्यांवर 'काळी जादू'
बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉय तिच्या बोल्ड आणि स्टायलिश स्टाइलसाठी ओळखली जाते
मौनी रॉय सोशल मीडियावर खूप सक्रिय असते
ती तिच्या व्हेकेशनचे फोटो आणि व्हिडिओज इंटरनेटवर पोस्ट करत असते
आताही तिने तिच्या लेटेस्ट फोटोशूटने पुन्हा एकदा इंटरनेटवर खळबळ उडवून दिली आहे
या फोटोंमध्ये मौनी डीपनेक फ्रॉकमध्ये दिसत आहे
या फोटोंमध्ये मौनीने किलर स्टाईलमध्ये बोल्ड पोज देत असून ती हॉट दिसत आहे
इंस्टाग्रामवर फोटो शेअर करताना मौनीने लिहलं- Sometimes it’s all very Murakami….?