नेहाचा थंडी गूल वाला लूक

नेहा शर्मा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते

ती तिचे सुंदर फोटो शेअर करून चाहत्यांना बेस्ट व्हिज्युअल ट्रीट देत असते

आता हॉट आणि बोल्ड फोटो शेअर करत चाहत्यांना बेस्ट व्हिज्युअल ट्रीट दिली आहे

इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोत ती केशरी रंगाच्या डीप नेक ब्रॅलेट टॉप आणि थाई हाय स्लिट स्कर्टमध्ये दिसत आहे

फोटोंमध्ये नेहा शर्मा एकापेक्षा एक पोज देताना दिसत आहे

तसेच शेअर केलेल्या फोटोंमध्ये सीफूडची झलकही दिसली आहे

याचबरोबर फोटो शेअर करताना नेहाने कॅप्शनमध्ये #Brunchtime लिहिले

नेहाच्या या फोटोंवर चाहते कमेंट करताना दिसत आहेत. एका चाहत्याने लिहिले, 'तू खूप सुंदर आहेस.'