बॉलिवूड अभिनेत्री निया शर्मा तिच्या बोल्डनेसमुळे नेहमीच चर्चेत असते

तिही आता अतरंगी उर्फी जावेदच्या पुढे निघाली आहे

सध्याही ती तिच्या लेटेस्ट फोटोंमुळे चर्चेत आहे

तिने डान्स रिअॅलिटी शो झलक दिखला जाच्या सेटवरील अतरंगी फोटो शेअर केले आहेत

यावेळी तिने बेज क्रिम रंगाच्या पँटसोबत मॅचिंग ट्यूब स्टाइल क्रॉप टॉप घातला आहे

तसेच तिने केसांना पफ स्टाईल केली असून मध्यभागी केसांना गुलाबी रंग दिला आहे

तिने न्यूड मेकअप, गोल्डन हिल्स घालत परफेक्ट आणि कर्व्ही फिगर दाखवली आहे

नियाचा हा सुपर बोल्ड लूक चाहत्यांचे होश उडवत आहे 

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी