बॉलीवूड अभिनेत्री नोरा फतेही तिच्या सौंदर्यामुळे चर्चेत असते
30 वर्षीय नोरा फतेही चित्रपटांसोबतच सोशल मीडियावरही ती खूप सक्रिय असते
आताही तिने तिचे काही रेट्रो लूक मधील फोटो शेअर केले आहेत
ती तिचे लेटेस्ट फोटो आणि व्हिडीओंमुळे चर्चेत असते
आताही तिने तिचा रेट्रो लूक दाखवला आहे.
ज्यात नोरा केशरी आणि सोनेरी सिक्विन साडीसह डीप-नेक ब्लाउजमध्ये दिसत आहे
तसेच नोरा या अवतारात खूपच सुंदर दिसत आहे
या फोटोंमध्ये ती खूपच ग्लॅमरस दिसत असून तिने सिझलिंग पोज दिल्या आहेत
ही छायाचित्रे शेअर करताना नोराने कॅप्शनमध्ये लिहिले की,रेट्रो वाइब