नोरा फतेही सध्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामुळे चर्चेत आहे
नोराच्या प्रत्येक लूकची सोशल मीडियावर चर्चा असते
आताही ती तिच्या काही फोटोंमुळे चर्चेत आली आहे
ती रेड कलरच्या रिव्हिलिंग ड्रेसमध्ये खूपच हॉट दिसत आहे
डीप नेकलाइन असलेल्या या ड्रेसमध्ये नोरा बोल्ड लूक देताना दिसत आहे
मात्र त्या ड्रेसपेक्षा एका तीळामुळे सर्वांच्या नजरा तिच्यावर खिळल्या आहेत
तर एका यूजर्सने कमेंट करताना आज पुन्हा तीळ दिसले असे म्हटलं आहे