नुसरतचा हॉटेस्ट एथनिक लूक
नुसरत भरुचाने नेहमीच तिच्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे
तिच्या प्रत्येक चित्रपटात ती वेगळ्या अंदाजात दिसली आहे
याशिवाय नुसरत तिच्या प्रत्येक लूकमुळेही खूप चर्चेत असते
अभिनेत्रीच्या अदांवर तिचे चाहते घायाळ आहेत
आता पुन्हा एकदा अभिनेत्रीच्या लेटेस्ट लुकची चर्चा आहे
या लूकमध्येही नुसरत खूपच हॉट दिसत आहे