बॉलीवुड अभिनेत्री नुसरत भरूचाचा पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये हॉट लूक

नुसरत भरूचा ही खूप हॉट आणि सुंदर अभिनेत्री आहे

नुसरत भरूचा नेहमी तिच्या बोल्ड लुकमुळे चर्चेत असते

सध्या तिने तिचे हॉट लुकमधील फोटो पोस्ट केले आहेत

या फोटोंना तिने Tick Tick Tick असं कॅप्शन दिलं आहे

नुसरत भरूचाचा हा लूक पाहून चाहते घायाळ झाले आहेत

नुसरतचा सोशल मीडियावर खूप मोठा चाहता वर्ग आहे