रकुल प्रीत सिंगचा बॉसी लूक
दक्षिणात्य चित्रपटासह बॉलीवूडमध्येही रकुल प्रीतने नाव केलं आहे. ती तिच्या बोल्ड लूकमुळेही चर्चेत असते
आता पुन्हा एकदा रकुल तिचा स्वॅग दाखवला आहे. तिच्या या स्टाईलने चाहते वेडे झाले आहेत
रकुलचा लेटेस्ट फोटोशूटमध्ये रकुलचा बॉसी लूक पाहायला मिळत आहे
लेटेस्ट फोटोशूटमध्ये रकुलने ब्लेझर स्टाइलचा पांढरा शॉर्ट ड्रेस कॅरी केला आहे
रकुलने बॉसी लुकला पूरक असा न्यूड गुलाबी मेकअप केला आहे
तिने कानात डायमंडचे झुमके घातल, केसांचा बन केला आहे.
या लूकमध्ये रकुल खूपच ग्लॅमरस दिसत आहे