अभिनेत्री रेखा नेहमीच चर्चेत असते.
इवेंट, पार्टीमध्ये रेखाच्या लूकची चर्चा असते.
नुकतीच रेखा एका लग्नाला गेली होती.
आंद्रे टिमिन्सचा मुलगा लेस्ली टिमिन्सच लग्न होतं.
बॉलिवूडचे अनेक कलाकार या लग्नाला आले होते.
शत्रुघ्न सिन्हा कुटुंबासोबत या लग्नाला आले होते.
शत्रुघ्न समोर दिसताच रेखाने त्यांचा आशिर्वाद घेतला.
कतरिना कैफ बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे.