इंडो वेस्टर्नमध्ये रियाची बोल्ड स्टाइल
रिया चक्रवर्ती आपल्या सौंदर्याने आणि बोल्डनेसने चर्चेत असते
ती तिचे स्टायलिश फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते
आताही तिने दिवाळीनिमित्त तिचा इंडो वेस्टर्न लूक शेअर केला आहे
या फोटोंमध्ये रियाने पांढऱ्या आणि पिवळ्या रंगाचा इंडो वेस्टर्न आउटफिट घातला आहे. ज्यामध्ये तिचा लूक खूपच स्टनिंग दिसत आहे
यावेळी रियाने हलक्या मेकअप, मोठे कानातले घालत केस मोकळे सोडले आहेत.
या वेळी रियाने एकापेक्षा एक पोझ देताना तिची स्टायलिश स्टाइल दाखवली आहे