बॉलिवूड अभिनेत्री रिचा चड्ढा सध्या तिच्या लग्नावरून चर्चेत आहे
अभिनेत्री रिचा चड्ढा सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते
बॉलिवूड अभिनेत्री रिचा चड्ढा सध्या अली फजलसोबत लग्नाच्या गाठीत बंधणार आहे
आता ही तिने तिचे काही ग्लॅमरस आणि बोल्ड फोट शेअर केले आहेत.
जे रिचाने एका मॅगझिनसाठी केले आहे
या फोटोंमध्ये रिचाने डिझायनर पांढऱ्या रंगाचा शर्ट घातला आहे.
रिचानेही या शर्टसोबत स्टायलिश स्कर्ट घातला आहे.
रिचाने हलका मेकअप केला आहे. आणि केस बांधले आहेत. ज्यात सुंदर दिसत आहे
सोबत हातात ब्लिंगने भरलेले दागिने देखील घातले आहेत