साक्षी मलिकच्या बोल्ड फिगर आणि स्टायलिश लूकने लावली आग

साक्षी मलिक तिच्या बोल्ड फिगर आणि स्टायलिश लूकमुळे नेहमीच चर्चेत असते

ती तिचे फोटो शेअर करून सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असते

आताही तिने तिच्या बोल्ड फिगर आणि स्टायलिश लूकने इंटरनेटचा पारा चढवला आहे

या फोटोत ती काळ्या रंगाच्या टॉप आणि शॉर्ट स्कर्टमध्ये दिसत आहे

इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिचा लूक खूपच हॉट दिसत आहे.

या फोटोंमध्ये तिने एकापेक्षा एक किलर पोज दिल्या आहेत