साराच्या ग्लॅमरस फोटोंवर सोहाची कमेंट; म्हणाली, माशाअल्लाह...,

सारा तिच्या साध्या आणि ग्लॅमरस स्टाईलने चाहत्यांची मने जिंकते

केवळ चाहतेच नाही तर बॉलीवूडमधील अनेक दिग्गज ही तिची स्तुती करतात

आता तिच्या फोटोंची सोहा अली खान देखील प्रशंसा करताना दिसत आहे

या ताज्या फोटोत सारा काळ्या हाय थाय स्लिट ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत आहे

तिचे हे फोटो ब्लर आहेत. त्यावर तिने Don't lose it all in the blur of the stars ??seeing is deceiving, dreaming is believing ? असं लिहलं आहे

साराचे ग्लॅमरस फोटो आणि कॅप्शन पाहून सोहा अली खानने 'ओहू, माशाअल्लाह' असे म्हटलं आहे

साराच्या या किलर स्टाईलबद्दल चाहते तिचे जोरदार कौतुक करत आहेत