ये क्या हुआ? सारा खानच्या पोटाला भाजल्याच्या खुणा, फोटो व्हायरल

11 March 2024

Created By: Soneshwar Patil

बॉलीवुड हॉट अभिनेत्री सारा अली खान

सारा अली खानच्या पोटाला भाजले, फोटो व्हायरल

स्वत: साराने सोशल मीडियावर दिली माहिती

सारा खान सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते

सोशल मीडियावर तिच्या या फोटोची चर्चा रंगली आहे

या फोटोमध्ये अभिनेत्री सारा खूपच सुंदर दिसतेय

खरच सांगतोय, अप्रतिम सौंदर्य, फोटोमधील परीला तुम्ही ओळखलं का?