बॉलीवूड अभिनेत्री शमा सिकंदर

वयाच्या 41 व्या वर्षातील शमाचे बोल्ड सौंदर्य

शमा सिकंदर तिच्या अभिनयापेक्षा तिच्या बोल्ड अॅक्टमुळेच चर्चेत असल्याचे दिसते

शमा सिकंदर पुन्हा एकदा तिच्या सिझलिंग स्टाईलने चर्चेत आली आहे

शमा या ताज्या फोटोत ग्रीन कलरच्या लाँग बॅकलेस आऊटफिटमध्ये दिसत आहे

शमा या ड्रेसमध्ये एका अवॉर्ड शोमध्ये पोहचली होती

यावेळी तिच्यावरच अनेकांच्या नजरा खिळल्या होत्या

यावेळी शमाने बॅकलेस आऊटफिटमध्ये वळत एकपेक्षा एक अशा बिंधास्त पोझ दिल्या आहेत