बॉलिवूड अभिनेत्री शमिता शेट्टी ही शिल्पा शेट्टीची बहीण आहे

शमिताची बॉलीवूड कारकीर्द बहीण शिल्पाप्रमाणे नेत्रदीपक राहिली नाही 

परंतु तिचा बोल्ड लूक अनेकदा इंटरनेटवर चर्चेचा विषय असतो

पुन्हा एकदा तिचा स्टायलिश लूक प्रचंड व्हायरल होत आहे

शमिता शेट्टीने हलक्या रंगाचा को-ऑर्डर आउटफिट परिधान केला आहे. 

लाइट कलरच्या या आउटफिटमध्ये शमिता खूपच सुंदर दिसत आहे.

पांढरा क्रॉप टॉप आणि फिकट गुलाबी रंगाच्या लिपस्टिकमध्ये शमिताने कहर केला आहे

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी