बॉलीवूडची बाजीगर शिल्पा शेट्टी
शिल्पाच्या चित्रपटांपासून ते सोशल मीडियापर्यंत सौंदर्याच्या चर्चा सुरूच असतात
याचदरम्यान चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवारे ग्लॅमरस फोटो शिल्पाने शेअर केले आहेत
या लेटेस्ट फोटोत शिल्पा लाल रंगाच्या साडीमध्ये खूपच सुंदर आणि ग्लॅमरस दिसत आहे
शिल्पा शेट्टी लाल साडीत तिची कर्वी फिगर दाखवत आहे
शिल्पा शेट्टी तिच्या किलर लूकने चाहत्यांच्या ह्रदयावर बाण चालवत आहे
शिल्पा शेट्टीच्या फोटोंवर चाहत्यांनी भरभरून कमेंट आणि लाईकचा वर्षाव केला आहे
शिल्पा या साडीतील हॉटनेसने चाहत्यांना भुरळ घालत आहे
शिल्पा सोशल मीडियावर सक्रीय असते. तर तिचे फिटनेस व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते