श्रद्धा कपूरचा लाल लेहेंग्यातील रॉयल लूक
आताही सोशल मीडियावर लाल लेहेंग्यातील रॉयल लूक पाहायला मिळत आहे
लाल लेहेंग्यासह तिने लाल रंगाचा प्लंगिंग नेकलाइन ब्लाउज घातला आहे. ज्यावर सोनेरी अमरॉयड्री केली आहे
या लूकमध्ये श्रद्धा कपूर अप्सरा दिसत आहे आणि हा लेहेंगा देखील तिच्यावर अप्रतिम दिसत आहे
तर श्रद्धाचा हा लूक पाहून चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढले आहेत
श्रद्धा कपूर तिच्या अभिनय आणि नृत्यासाठी ओळखली जाते
तिच्या या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे