अरे बाप रे... काय तो रुबाब...काय तो लुक, सोनाक्षीचा हटके लुक

10 May 2024

Created By: Soneshwar Patil

लेडी सिंघम बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचा नवीन लुक

हिरामंडीमधील विविध पोजमधील लुक अभिनेत्रीकडून शेअर

सोनाक्षी सिन्हाच्या पोज पाहून चाहते देखील झाले थक्क

हिरामंडीमुळे सोनाक्षी सिन्हा सध्या जोरदार चर्चेत आलीय

तिच्या हिरामंडीमधील अभिनयाचं चाहत्यांकडून कौतुक

नुकताच काही दिवसांपूर्वी हिरामंडीचा ट्रेलर लाँच झालाय

नखरेली अदा, रुचिराच्या साडी लुकवर चाहते फिदा