सनी लियोनी ही सध्या मालदीवमध्ये समुद्रकिनारी सुट्टीचा आनंद घेत आहे.

 तिने समुद्रकिनाऱ्यावरील फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

तिने पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये फोटोशूट केलं आहे

सनीच्या मालदीवमधील फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत

या फोटोमध्ये ती खूप सुंदर दिसत आहे

सनीने या फोटोंना Perfect sunset!! असं कप्शन दिलं आहे

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी