विद्या बालन बालबाल वाचली! झाली उप्स मोमेंटची शिकार

हा व्हिडिओ एका प्री-वेडिंग पार्टीतील असून त्यात तिच्या बेटर हाफही सोबत दिसत आहे

विद्या लाल आणि निळ्या रंगाच्या फुलांच्या साडीत तर सिद्धार्थ रॉय काळ्या रंगाच्या सूटमध्ये होता

या पार्टीत एका व्यक्तीने तिची साडीच ओढल्याचे दिसत आहे. मात्र हे सत्य नाही. तो जात असतानाच विद्याची साडी त्याच्या हातात आडकली आणि घटना घडली

मात्र यावेळी विद्याबरोबर असे काही घडले की ती क्षणभर घाबरली

मात्र यामुळे विद्या क्षणभर घाबरली आणि तेथेच तिने तिची साडी व्यवस्थित केली

व्हिडिओवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, 'त्याने हे जाणूनबुजून केलं आहे, व्हिडिओ काळजीपूर्वक पहा' 

विद्या बालनचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे