वरीना हुसैन बनली डिझायनर

दिवाळी म्हटलं की सजनं सवरणं आलं. यावेळी वरीना हुसैननं ही काही वेगळं ट्राय केलं आहे

तिने दिवाळी पार्टीत जाण्यासाठी डेनिम लहंगा बनवला आणि घातला देखिल

ती या रफ अँड टफ डेनिम लेहेंग्यात खूपच सुंदर दिसत होती

तिने स्टेटमेंट रिंगसह घालत केस मोकळे सोडले होते. या अंदाजात बोल्ड आणि हॉट दिसत होती.

तर यावेळी तिने सर्वांना आनंदी आणि सुरक्षित दिवाळीच्या शुभेच्छाही दिल्या आहेत

वरिनाने तिच्या आगामी चित्रपट यारियां 2 ची घोषणा देखिल केली आहे

वरिना 'ढोल बाजा', 'द गॉडफादर'मधील 'ब्लास्ट बेबी' आणि 'बिंबीसार' चित्रपटातील 'गुलेबकविली' या गाण्यातही दिसली होती.