बॉलीवूड अभिनेत्री झरीन खान 

झरीन खान इंस्टाग्रामवर बरीच सक्रिय असते

झरीनने तिच्या नुकत्याच झालेल्या फोटोशूटमधील फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत

ती या फोटोशूटमध्ये अतिशय बोल्ड आणि हॉट दिसत आहे

या फोटोंमध्ये झरीनने तिचे केस बांधलेले आहेत. तिने मेकअप करत लिपस्टिकही लावली आहे

झरीन शिमरी पॉवर सूटमध्ये सुपर हॉट पोज देत तिने तिचा बॉसी लूक प्लांट केला आहे

झरीनने हे बोल्ड फोटो शेअर केले होते जे व्हायरल होत आहेत. त्याला 51000 हून अधिक लाईक्स मिळाले आहेत

तर या सुपर कूल बॉसी लूकमध्ये झरीन तिचा डीपनेक क्लीवेज दाखवत आहे

तिच्या या बोल्ड फोटोंलर अनेक चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. ज्यात एका चाहत्याने, 'कॅरेक्टर धीला है' अशी कमेंट केली आह