खळबळ उडवून देणारा श्रिया सरनचा बोल्ड अंदाज
श्रिया सरन सोशल मीडियावर खूप सक्रिय असते
ती तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते
आताही श्रियाने तिच्या लेटेस्ट फोटोशूटने खळबळ उडवून दिली आहे
श्रिया डीप नेक आणि ऑफ शोल्डर स्टायलिश ड्रेसमध्ये अप्रतिम दिसत आहे
सोशल मीडियावर श्रियाचे हे फोटो हाहाकार माजवत आहेत
श्रिया सरन या ग्लॅमरस फोटोमध्ये खूपच गोंडस दिसत आहेत
तिच्या या फोटोंना अल्पावधीतच सुमारे एक लाख लाईक्स मिळाले आहेत