सोनाक्षीचा बॉस लेडी व्हायब्स

बॉलिवूडची दबंग गर्ल म्हणून अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा ओळखली जाते

ती तिच्या चित्रपटातील भूमिकांसह चांगल्या वर्तनासाठी ओळखली जाते

तसेच ती तिच्या लूक, स्टाइल, ड्रेसिंग सेन्स आणि सौंदर्यासाठी ओळखली जाते

नुकताच ती तिच्या 'डबल एक्सएल' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये दिसली. ज्यात पांढऱ्या कॅज्युअल लूकमध्ये दिसली

यावेळी सोनाक्षी पांढरा क्रॉप केलेला शर्ट आणि शॉर्ट्समध्ये दिसली

हे फोटो शेअर करताना सोनाक्षी सिन्हाने त्यांना कॅप्शन दिले - "#DoubleXL प्रमोशन - दिवस 6!"

तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक कमेंट आणि हार्ट इमोजी येत आहेत