अलिना राय म्हणजे हुबेहुब कतरिना कैफच 

कतरिना कैफ तिच्या फिटनेस आणि सौंदर्यामुळे चर्चेत असते

पण सध्या सोशल मीडियावर कतरिना कैफऐवजी एका मुलीचा फोटो व्हायरल होत आहे

जो हुबेहुब कतरिना कैफसारखी दिसते. तो आहे मॉडेल अलिना रायचा

कतरिना कैफच्या दिसण्यासारखी अलिना राय देखील अभिनेत्री असून काही चित्रपटांमध्ये दिसली आहे

अलिनाही कतरिनासारखी फिट, उंच आणि आहे. त्यामुळे तिचे फोटो पाहून लोक गोंधळून जातात

कतरिना कैफच्या लूकमुळे सोशल मीडियावर अलिना राय प्रसिद्ध झाली आहे

कतरिना कैफप्रमाणेच अलिना रायनेही तिच्या चाहत्यांची मने जिंकली आहेत

अलीना राय सोशल मीडियावर खूप सक्रिय असते