कतरिना विकीच्या लग्नाचा पहिला वाढदिवस
बॉलीवूड इंडस्ट्रीतील कतरिना कैफ आणि विकी कौशल लोकप्रिय जोडपे
आज त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा करत आहेत
या खास प्रसंगी या जोडप्याने काही न पाहिलेले फोटो शेअर करत सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांना शुभेच्छा दिल्या
विकी म्हणाला- मी तुझ्यावर तितके प्रेम करतो जितकी तू कल्पनाही करू शकत नाहीस
हे फोटो शेअर करत कतरिना कैफने लिहिले, 'My Ray of Light ☀️ Happy One Year ……..❤️.'
कॅटरिना-विक्की 2021 मध्ये राजस्थानमधील सिक्स सेन्स फोर्ट येथे विवाहबद्ध झाले.
या फोटोंमध्ये कतरिना आणि विकी एकमेकांसोबत खूप आनंदी दिसत आहेत.