स्टाईल आणि फॅशन आयकॉन खुशी कपूरचा जलवा

जान्हवी कपूरची बहीण खुशी कपूर खूप स्टायलिश आहे

खुशी सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे

खुशी लवकरच रुपेरी पडद्यावर दिसणार 

मात्र याआधीच तिच्या सौदर्याच्या चर्चा बॉलिवूडसह सोशल मीडियावर रंगू लागल्या आहेत

या फोटोंमध्ये खुशी खूपच हॉट दिसत आहे

वेस्टर्न असो वा एथनिक ड्रेस, खुशीचा प्रत्येक लूक चाहत्यांना वेड लावतो

ती तिच्या ग्लॅमरस स्टाईलने सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे

सोशल मीडियावर लाखो लोक खुशी कपूरला फॉलो करतात