साडीमध्ये सुहाना खानचा बोल्ड अवतार

सुहाना खान सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे

तसेच तिचे फोटो आणि व्हीडिओ देखिल व्हायरल होत असतात

आताही तिचे खास दिवाळीतील फोटो इंस्टाग्रामवर व्हायरल झाले आहेत. ज्यात ती साडी दिसत आहे

लेटेस्ट फोटोंमध्ये सुहाना पीच कलरची साडी आणि स्लीव्हलेस डीप नेकलाइन ब्लाउजमध्ये दिसत आहे

सुहाना सोनेरी रंगाची चमकदार साडीत खूपच सुंदर दिसत आहे

हलका मेकअप आणि डीप नेकलाइन ब्लाउजमध्ये सुहाना खूपच सुंदर दिसत आहे

सुहाना खानला साडी नेसण्यात तिची आई गौरी खान यांनी मदत केली आहे