50 वर्षांची मलायक ट्रान्सपरंट ड्रेसमध्ये पार्टीत पोहोचली. 

मलायकला पाहून आजही अनेकजण घायाळ होतात. 

जियो वर्ल्ड प्लाजाच्या इवेंटला ती खूप बोल्ड लूकमध्ये दिसली. 

मलायकाचा लूक पाहून उर्फी जावेद आठवली. 

मलायका तिच्या बोल्डनेससाठी ओळखली जाते. 

मलायका सध्या अर्जुन कपूरबरोबर रिलेशनशिपमध्ये आहे.

मलायकाची सोशल मीडियावर नेहमीच चर्चा असते.  

Beauty Princess अवनीत कौरचा हॉट लुक, पाहा फोटो