गोविंदाच्या बायकोची बॉलिवूडमध्ये या अभिनेत्रीसोबत आहे कट्टर दुश्मनी.

30th jan 2025

Created By: Dinanath Parab

गोविंदा सध्या त्याच्या चित्रपटांमुळे नाही, तर बायको सुनीता आहुजाच्या वक्तव्यांमुळे  चर्चेत आहे.

30th jan 2025

Created By: Dinanath Parab

मला आणि गोविंदाला कोणी वेगळं करु शकत नाही. कुटुंबातील काही लोक आमच्या वाईटावर आहेत असं सुनीता म्हणालेली.

30th jan 2025

Created By: Dinanath Parab

पुरुष गिररिट सारखे असतात. त्यांना पकडून ठेवलं पाहिजे, जसं मी पकडून ठेवलय. हातात आला नाही, तर मारा.

30th jan 2025

Created By: Dinanath Parab

गोविंदाची बायको त्यांचा भाचा कृष्णा अभिषेक बद्दल क्लियर आहेत. कृष्णा अजिबात पसंत नाही हे तिने आधीच सांगून टाकलय.

30th jan 2025

Created By: Dinanath Parab

कृष्णा अभिषेक आणि त्याची पत्नी कश्मीरासोबत अजिबात पटत नाही असं सुनीत म्हणालेली. तिच्या मते एकदा का एखाद्याबद्दल राग निर्माण झाला,  तर नात संपलं.

30th jan 2025

Created By: Dinanath Parab

कश्मीराने 2018 साली X वर एक टि्वट केलं होतं. लोक पैशांसाठी टीव्हीवर नाचतात, असं लिहिलेलं. त्यानंतर दोघींमध्ये सुरु झालेलं कोल्डवॉर काही काळाने थांबलेलं.

30th jan 2025

Created By: Dinanath Parab