नेहा भसीनच्या बोल्ड आणि ग्लॅमरस फोटोंचीच चर्चा

नेहा भसीन सध्या तिच्या गाण्यांपेक्षा तिच्या बोल्डनेसमुळे चर्चेत आहे

नेहाने पुन्हा एकदा तिचा बोल्ड अंदाज दाखवला आहे

तिने बिकिनी लूकचा व्हिडिओ शेअर केला आहे

आता तिचे ब्लू ओशन कलर बिकिनीमधील फोटो व्हायरल होत आहेत

बिकिनीमध्ये नेहा भसीन तिची कर्वी फिगर फ्लॉंट करताना दिसत आहे

नेहा भसीनने गॉगल आणि मोकळ्या केसांनी तिच्या लूकला कंप्लीमेंट केले आहे.

याआधी नेहा ब्लॅक अँड व्हाइट बिकिनीमध्ये तिची परफेक्ट बॉडी दाखवली होती

नेहा बिकिनीमध्ये अतिशय हॉट दिसत आहे

तिच्या या फोटोंवर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. यावेळी एका यूजर्स लिहले, यापेक्षा आणखीन काय हॉट असू शकतं