रकुल प्रीत सिंग हे फॅशन जगतातील एक प्रसिद्ध नाव आहे
तिने बॉलीवूड आणि साऊथ चित्रपटांमध्ये काम केलं आहे
रकुल सोशल मीडियावर खूप सक्रिय असते
ती तिचे सुंदर आणि स्टायलिश फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत असते
पुन्हा एकदा, इंस्टाग्रामवर रकुलची अतिशय बोल्ड अदा बघायला मिळत आहे
रकुलने लहान फिट्ट गुलाबी स्कर्टसह गुलाबी रंगाचा ब्रॅलेट टॉप घातला आहे
त्याचबरोबर मॅचिंग कलरचे शॉर्ट जॅकेटही घातले आहे
या शॉर्ट ड्रेसमध्ये रकुल जबरदस्त पोझ देत आहे
रकुल हलक्या मेकअपमध्ये आणि खुल्या केसांमध्ये सुंदर दिसत आहे.