डीप नेक ब्लाउजमध्ये न्यासाचा बोल्डनेसचा तडका
बॉलीवूड स्टार अजय देवगण आणि काजोलची मुलगी न्यासा देवगन सध्या प्रकाश झोतात आहे
न्यासा देवगणचे फोटो हे व्हायरल होत असतात
अनेकवेळा न्यासा देवगणचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत
आताही न्यासाचे काही फोटो पुन्हा एकदा समोर आले आहेत. ज्यात ती खूपच सुंदर दिसत आहे
या लेटेस्ट फोटोत न्यासाने लेहेंग्यावर डीप नेक ब्लाउज घातला आहे
न्यासाने केस खुले सोडत, हलका मेकअप केला आहे. ज्यात तिचे सौंदर्य खुलले आहे