हल्ल्यानंतर बॉलिवूड सुपरस्टार सैफ अली खान उत्साहात कामावर परतला, पाहा फोटो
3 February 2025
Created By : मयुरी सर्जेराव
सैफ अली खानसाठी 2025 ची सुरुवात अडचणींनी भरलेली होती. एका अज्ञात व्यक्तीने घरात घुसून सैफवर हल्ला केला.
हल्ल्यामध्ये सैफ जखमी झाला होता, त्याच्यावर सर्जरीही झाली. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तो विश्रांतीवर होता.
सैफ आता पुन्हा उत्साहात कामावर परतला. सैफचे एका इव्हेंटमधले फोटो समोर आले आहेत.
या फोटोंमध्ये तो नेटफ्लिक्स इव्हेंटचा भाग होताना दिसत आहे. फोटोंमध्ये त्याने जीन्स आणि शर्ट घातला आहे.
त्याच्यासोबत अभिनेता जयदीप अहलावतही दिसत आहे. दोघेही आता नेटफ्लिक्सवर स्क्रीन शेअर करणार आहेत
नेटफ्लिक्सने OTT वर सैफ अली खानच्या ज्वेल थीव्हची घोषणा केलीये.
नेटफ्लिक्सने OTT वर सैफ अली खानच्या ज्वेल थीव्हची घोषणा केलीये.
सैफने सेक्रेड गेम्स सीरिजद्वारे ओटीटीवर पदार्पण केलं.आता पुन्हा एकदा त्याचा नवीन प्रोजेक्ट OTTवर रिलीज होतोय
सलमान खान लंच आणि डिनरवेळी दोन वेगवेगळ्या प्राण्यांचे मांस खातो,जाणून आश्चर्य वाटेल
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा