सनी देओलसाठी  2023 खास आहे.

सनीच्या गदर 2 ने 500  कोटीची कमाई केली.

शाहरुख खानची पठान आणि  जवान चित्रपटांनी 500  कोटींची कमाई केली.

सलमान खानच्या टायगर 3 कडून  अशीच अपेक्षा आहे.

टायगर 3 सलमानचा या वर्षातील  सर्वाधिक चाललेला चित्रपट आहे.

9 दिवसात टायगर 3 ने 236 कोटी  कमावले आहेत.

सनीने सलमान सोबत  फोटो शेअर करताना जिंकलो  दोघे असं म्हटलं आहे.

ग्लेन मॅक्सवेलची पत्नी  ट्रोलर्सच्या रडारवर.