बॉलिवूडची ब्युटी क्वीन दिया मिर्झाचा हॅपीवाला 'ब डे'
दियाने 'रेहना है तेरे दिल में' चित्रपटातून पदार्पण केले
आजही तरूणांच्या मनावर रेहना है तेरे दिल में' चित्रपटाची छाप आहे
याबरोबरच दीवानापन, तुमको ना भूल पायेंगे, दम, परिणीता, लगे रहो मुन्नाभाई आणि संजूमध्येही ती दिसली
तिची आई दीपा बंगाली हिंदू आणि पहिले वडील फ्रँक हेड्रिच जर्मन ख्रिश्चन. तर दुसरे वडिल अहमद मिर्झा
2014 मध्ये दियाने बिझनेस पार्टनर साहिल संघासोबत मोठ्या धूमधडाक्यात लग्न केले. तर 2019 मध्ये डिव्होस घेतला
यानंतर अभिनेत्रीने तिच्या दुस-या लग्नाच्या बातम्यांमुळेही खूप चर्चेत आली. आणि 2021 मध्ये व्यावसायिक वैभव रेखीशी लग्न केले.
दिया मिर्झा कॅन्सर पेशंट्स अँड असोसिएशनची सक्रिय सदस्यही आहे