स्वीडिश ग्रीक अभिनेत्री एली अवराम
सध्या भगव्या बिकीनीवरून वाद सुरू असतानाच एलीने केशरी रंगाच्या बॅकलेस मोनोकिनीवरील फोटो शेअर केले आहेत
एली अवराम बॅकलेस मोनोकिनी घालून पूलमध्ये किलर पोज देताना दिसली
एली अवरामने कॅप्शनमध्ये मेजर मिसिंग मालदीव असं लिहलं आहे
एली सोशल मीडियावर तिचे बोल्ड आणि हॉट फोटो शेअर करायला चुकत नाही
एलीच्या पूलमधील किलर पोझ, तिची ही किलर स्टाईल चाहत्यांना पसंत पडत आहे
या लूकमध्ये अभिनेत्री तिची कर्वी फिगर दाखवली आहे
एली अवराम टॉवेलने तिची पाठ झाकत आहे. या फोटोंमध्ये एली अप्रतिम दिसत आहे