ब्रह्मास्त्र फेम अभिनेत्री मौनी रॉय सध्या तिच्या चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे
मौनी मालदीवमध्ये सुट्टीचा आनंद घेत आहे
मौनी तिचे सोशल मीडियावर फोटो चाहत्यांमध्ये शेअर करत असते
मौनी रॉयचे इंस्टाग्रामवर जबरदस्त फॅन फॉलोअर आहेत.
यावेळी मौमीने गुलाबी रंगाची बिकिनी घालून अतिशय बोल्ड स्टाईलमध्ये फोटोशूट केले आहे
तसेच तिने केस बांधले असून डोळ्यावर सनग्लासेस घातलेले आहेत
तिच्या हॉटनेसने भरलेल्या या फोटोंनी चाहत्यांना वेड लावते आहे