श्रेया बुगडेनं घेतलं गणपतीपुळ्यातील लंबोदराचं दर्शन

27 January 2025

Created By: Swati Vemul

'चला हवा येऊ द्या' फेम श्रेया बुगडे पोहोचली गणपतीपुळ्याला

श्रेयाने मंदिर आणि भोवतालच्या परिसराचे सुंदर फोटो केले पोस्ट

श्रेयाच्या या फोटोंवर नेटकऱ्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव

कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळ्याचं गणेशस्थान हे पेशवेकालीन अती प्राचीन आहे

गणपतीपुळे इथल्या श्री गणेशाचं स्थान हे स्वयंभू आहे

श्रेया गेल्या काही दिवसांपासून कोकण दौऱ्यावर आहे

कोकणातील विविध ठिकाणी ती भेट देत असून त्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करतेय

कोकणातील गणपतीपुळ्यातील गणेशाचं सुंदर मंदिर

लग्नाच्या 3 वर्षांनंतर अंकिता लोखंडे प्रेग्नंट? गुडन्यूज ऐकून पती खुश