बालवीर मालिकेत अटखती परी म्हणजे चारु असोपा सेन
परी सोबतच मेरे अंगने में मालिकेत प्रीती आणि टीव्ही शो जीजी मा मधील पियाली या भूमिकेसाठी ती ओळखली जाते
चारु असोपा सेन तिच्या फॅशनेबल लूक्समुळे चर्चेत असते
चारु असोपा सेनचा नवा लूक होतोय जोमानं व्हायरल...!!
चारु असोपा सेन ही सोशल मीडियावर खूप सक्रिय असते