'छावा' फेम अभिनेत्याचा भाऊ मनोहर जोशींच्या नातीला करतोय डेट

4 March 2025

Created By: Swati Vemul

'छावा' फेम अभिनेता विकी कौशलचा सख्खा भाऊ सनी कौशलसुद्धा अभिनेता

'सनशाईन म्युझिक टूर्स अँड ट्रॅव्हल्स'मधून सनीने बॉलिवूडमध्ये केलंय पदार्पण

सनी कौशलने 'शिद्दत', 'चोर निकल के भागा', 'फिर आई हसीन दिलरुबा'मध्ये केलंय काम

अभिनेत्री कतरिना कैफ ही सनी कौशलची वहिनी

सनी कौशल अभिनेत्री शर्वरी वाघला करतोय डेट

शर्वरी वाघ ही माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची नात

मनोहर जोशी यांची कन्या नम्रता वाघ असून शर्वरी ही नम्रता यांची मुलगी

शर्वरीने ‘बंटी और बबली 2’, ‘ऑल द बेस्ट’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलंय

याशिवाय तिने काही वेब सीरिजमध्येही भूमिका साकारल्या आहेत

'ना मंगळसूत्र ना टिकली, लग्न केलंस की फक्त..'; 'कोकण हार्टेड गर्ल' ट्रोल