'छावा'मधील रश्मिका मंदानाच्या साड्यांची ही खासियत; विविध शहरांना, संग्रहालयांना भेट देऊन..
25 February 2025
Created By: Swati Vemul
'छावा' या चित्रपटात अभिनेत्री रश्मिका मंदानाने साकारली महाराणी येसुबाईंची भूमिका
या चित्रपटात येसुबाईंच्या लूकसाठी घेण्यात आली प्रचंड मेहनत
चित्रपटात रश्मिकाने परिधान केलेल्या साड्यांची डिझाइन 500 वर्षे जुनी
कॉस्च्युम डिझाइनर शीतल शर्मा यांनी चित्रपटातील प्रत्येक कलाकाराचे पोशाख डिझाइन केले आहेत
त्यासाठी त्यांनी रत्नागिरी, पुणे, नाशिक, पैठण, संभाजीनगर अशा विविध शहरांना दिली भेट
येसुबाईंच्या काळात पैठणी, नारायण पेठ साड्यांचे डिझाइन कसे होते, हे जाणून घेण्यासाठी त्यांनी अनेक संग्रहालयांना दिली भेट
500 वर्षे जुन्या साड्यांच्या डिझाइनवरून रश्मिकाच्या साड्यांचे काठपदर डिझाइन करण्यात आले
साड्यांप्रमाणेच रश्मिकाचे दागिनेही संग्रहालयातील दागिन्यांच्या आधारे डिझाइन केले
'छावा'मधील शिवलिंग पूजेचा 'तो' भव्यदिव्य सीन महाराष्ट्रातील 'या' गावात झाला शूट
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा