'छावा'च्या सेटमधील बारकावे पाहून नेटकरी अवाक्; म्हणाले 'संग्रहालयात ठेवा'
26 February 2025
Created By: Swati Vemul
अत्यंत कौशल्यपूर्ण डिझाइन केलेले 'छावा'च्या सेटचे फोटो समोर
दरबार, सिंहासन... या सर्वांमधून दिसले मराठा वास्तुकलेचे बारकावे
सुब्रत चक्रवर्ती आणि अमित रे या प्रॉडक्शन डिझायनर्सनी हे सेट डिझाइन केले
'छावा'च्या प्रत्येक सीनमध्ये जिवंतपणा आणण्यासाठी अत्यंत बारकाइने सेट डिझाइन केले
इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या या फोटोंवर नेटकऱ्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव
वास्तुकलेतील कारागिरी अविश्वसनीय असल्याच्या नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
हे सेट संग्रहालयात जसंच्या तसं ठेवावं अशी नेटकऱ्यांची मागणी
'छावा'मधील शिवलिंग पूजेचा 'तो' भव्यदिव्य सीन महाराष्ट्रातील 'या' गावात झाला शूट
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा